लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

मुंबई-रत्नागिरी एसटीत बिघाड; चाकरमान्यांचा ७ तास खोळंबा, पर्यायी बस न दिल्याने ३८ प्रवासी मुंबईतच अडकले - Marathi News | Mumbai-Ratnagiri ST disruption; Servants delayed for 7 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-रत्नागिरी एसटीत बिघाड; चाकरमान्यांचा ७ तास खोळंबा, पर्यायी बस न दिल्याने ३८ प्रवासी मुंबईतच अडकले

मुंबईहून सकाळी साडेसात वाजता सुटलेली रत्नागिरी बस सायन पुलावर बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना पुलावरच थांबावे लागले. ...

दीड कोटींचा वेगमर्यादा दंड माफ करा; एसटीची आरटीओकडे विनंती - Marathi News | Waive speeding fine of Rs 1.5 crore; ST requests RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड कोटींचा वेगमर्यादा दंड माफ करा; एसटीची आरटीओकडे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एसटी )च्या बसवर वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी दीड कोटी रुपयांहून अधिक ... ...

ST Shivneri Bus: ‘शिवनेरी’ची मुंबई–पुणे पलीकडे झेप; ‘या’ शहरात विस्तार, ST स्लीपरसह २०० अत्याधुनिक बस घेणार - Marathi News | minister pratap sarnaik said now shivneri service go beyond mumbai pune expansion to these city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवनेरी’ची मुंबई–पुणे पलीकडे झेप; ‘या’ शहरात विस्तार, ST स्लीपरसह २०० अत्याधुनिक बस घेणार

ST Shivneri Bus Route Expansion News: शिवनेरी बससेवेचे नवे प्रस्तावित मार्ग कोणते? ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती असणार का? जाणून घ्या... ...

जाहिरातींतून एसटीला २५० कोटी मिळवून देण्याचे लक्ष्य; पर्यायी उत्पन्न स्रोतांवर भर - Marathi News | ST aims to earn Rs 250 crore from advertisements; Focus on alternative sources of income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहिरातींतून एसटीला २५० कोटी मिळवून देण्याचे लक्ष्य; पर्यायी उत्पन्न स्रोतांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एसटी ) महसूलवाढीसाठी जाहिरात क्षेत्रावर भर देणार असून, ... ...

“जाहिरातीतून ST कमविणार २५० कोटींपेक्षा अधिक महसूल”; प्रताप सरनाईकांची महत्त्वाची घोषणा - Marathi News | minister pratap sarnaik important announcement that st bus will earn more than 250 crores in revenue from advertising | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जाहिरातीतून ST कमविणार २५० कोटींपेक्षा अधिक महसूल”; प्रताप सरनाईकांची महत्त्वाची घोषणा

ST Bus Minister Pratap Sarnaik: सध्या जाहिरातींद्वारे एसटीला दरवर्षी किती उत्पन्न मिळते? ...

आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार; STच्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद: सरनाईक - Marathi News | crosses 1 lakh mark in a week spontaneous response to st bus ncmc smart card registration said pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार; STच्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद: सरनाईक

ST Bus NCMC Card News: प्रवाशांनी जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन करण्यात आले आहे. ...

Holi 2026साठी कोकणवासीयांची ‘लालपरी’लाच पसंती; STच्या जादा बससेवा फुल्ल; ठाणे, मुंबईत... - Marathi News | konkan passengers prefer st bus for holi 2026 additional services bookings get full including mumbai thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Holi 2026साठी कोकणवासीयांची ‘लालपरी’लाच पसंती; STच्या जादा बससेवा फुल्ल; ठाणे, मुंबईत...

Holi 2026 ST Bus: होळी, शिमगासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. ...

“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम - Marathi News | stop illegal passenger traffic minister pratap sarnaik instructions effective campaign across the state from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम

Minister Pratap Sarnaik Meeting News: राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. ...