लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या - Marathi News | Sindhudurg SS Department is ready for Ganeshotsav, seven more trains to return | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या

गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. ...

भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा - Marathi News | Students wait for the bus in rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

शेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. ...

एसटीला उत्पन्नवाढीसाठी ‘शिवशाहीचा’ आधार! - Marathi News | Shiva's base for the growth of ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीला उत्पन्नवाढीसाठी ‘शिवशाहीचा’ आधार!

शालेय सहलींसाठी उपलब्ध करणार; पारंपरिक एसटींना विद्यार्थ्यांची नापसंती ...

चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित! - Marathi News | Survey of driver's carrier spaces is pending! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित!

खामगाव :   राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे. ...

यात्रा-उत्सवामुळे एसटीला आर्थिक बळ! - Marathi News | ST's financial strength due to festival ! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यात्रा-उत्सवामुळे एसटीला आर्थिक बळ!

राज्यात दरवर्षी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर विविध यात्रा आणि उत्सवांचे आयोजन करण्यात येते. उत्सवांमधील यात्रेत सहभागी सुमारे ८५ टक्के प्रवासी एसटीचा वापर करतात. ...

वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास - Marathi News | Lifelong Free ST Journey to Veerapatni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास

एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत. ...

महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संपाच्या ठरावाला मंजुरी - Marathi News | Approval of Maharashtra State Transport Workers' Composition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संपाच्या ठरावाला मंजुरी

महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. ...

संपाच्या ठरावाला एकमुखी मंजुरी;कामगार संघटनेच्यासभेत निर्णय - Marathi News | nashik,bus,strike,transport,workars,union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपाच्या ठरावाला एकमुखी मंजुरी;कामगार संघटनेच्यासभेत निर्णय

नाशिक : महाराष्टÑ स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. वेतनाबाबत योग् ...