लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटीतील रिक्तपदे खात्यांतर्गत बढतीने भरणार - Marathi News | In the vacant post in the ST, promoter will be promoted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीतील रिक्तपदे खात्यांतर्गत बढतीने भरणार

वाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील खुल्या प्रवर्गातील विविध रिक्त पदे खात्यांतर्गत बढती प्रक्रियेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुविधा! - Marathi News | Free travel facility for students of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुविधा!

अकोला: राज्य शासनामार्फत राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे. ...

विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू - Marathi News | Students will be able to travel free ST, drought relief from November 15 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू

राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत देणार आहे. ...

अन् स्थानक परिसरात लावले माहितीफलक - Marathi News |  Layla information panel in the station area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अन् स्थानक परिसरात लावले माहितीफलक

येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत ...

बसस्थानकाचे रुप बदलतंय - Marathi News | Changing the bus stand outlook | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसस्थानकाचे रुप बदलतंय

एकावेळी मराठवाड्यातील सर्वात खराब समाजल्या जाणाऱ्या जालनाबसस्थानकाचे रुप सध्या बदलतांना दिसत आहे. ...

दिवाळीनिमित्त एसटी चालक-मालकांना अभ्यंगस्नान - Marathi News | Due to the Diwali celebration of ST drivers and owners | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनिमित्त एसटी चालक-मालकांना अभ्यंगस्नान

दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...

दिवाळी सणानिमित्त... बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळाचे वाटप..!  - Marathi News | Due to the festival of Diwali ... faral allotment to outside ST drivers and drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी सणानिमित्त... बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळाचे वाटप..! 

दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...

जळगावात एस.टी.महामंडळाच्या २६ बसेसची नोंदणी आरटीओंनी रोखली - Marathi News | RTGS blocked 26 buses of ST Mahamandal in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एस.टी.महामंडळाच्या २६ बसेसची नोंदणी आरटीओंनी रोखली

निलंबनामुळे धास्तावले आरटीओचे अधिकारी ...