बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे. ...
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना सवलत देण्याचे आदेश आॅक्टोबर महिन्यात काढले असले तरी परभणीतील एसटी महामंडळात मात्र अद्यापपर्यंत हे आदेश पोहोचले नाहीत़ आदेशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने हजारो ...
अप्रत्यक्षरीत्या केले जाणारे खाजगीकरण थांबवावे. तसेच एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. यासह एस टी कामगारांच्या अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासन तसेच शासनाविरोधात एस टी कामगारांचा आता संघर्ष अटळ आहे. असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगा ...
राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
वाहकाच्या जागेवर बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून जोतिबा दराडे (२८) या वाहकालाच जबर मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ठाण्याच्या खोपट बस स्थानकात घडली. प्रवाशांचा खोळंबा होऊ श्रीवर्धनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरी बस सोडण्यात आली. ...