प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक ...
आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागि ...
माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण् ...
एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे. ...
नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. ...
अकोला : राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्न वाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी गाड्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...