लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक - Marathi News | ST driver's irresponsible and defamatory behavior with foreign tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तक्रार केली. ...

लाल परी बनली पोलादी ! विभागात ९ बसेस दाखल - Marathi News | ST buses now in a new look | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाल परी बनली पोलादी ! विभागात ९ बसेस दाखल

बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली ...

बसगाड्यांचे अपघात रोखण्यासाठी आता टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’! - Marathi News | 'Nitrogen Air' in the tyre now to prevent accidental bus accidents! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसगाड्यांचे अपघात रोखण्यासाठी आता टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’!

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता एसटीच्या टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे. ...

एसटीत आठ हजार जागांसाठी चालक, वाहक पदाची भरती - Marathi News | In the ST recruitment for eight thousand seats, carrier assignment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीत आठ हजार जागांसाठी चालक, वाहक पदाची भरती

दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी एसटीने चालक, वाहक पदांच्या ४ हजार ४१६ जागांसाठी भरती जाहीर केल्यानंतर इतर जिल्ह्यांसाठी ३ हजार ६०० नव्या जागांसाठी भरती शुक्रवारी जाहीर केली आहे. ...

एसटीच्या शिवशाही स्लीपर बसच्या तिकीट दरात कपात : किमान २३० ते ५०५ रुपये कपात - Marathi News | At the ticket price of the Shiv Sena sleeper bus of ST: cut at least Rs 230 to Rs 505 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या शिवशाही स्लीपर बसच्या तिकीट दरात कपात : किमान २३० ते ५०५ रुपये कपात

एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकिटाच्या दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ...

शिवशाही स्लीपरच्या भाड्यात कपात - Marathi News | Reduction of Shivshahi slipper rentals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवशाही स्लीपरच्या भाड्यात कपात

एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

एसटी महामंडळाच्या मेगा भरतीकडे महिलांची पाठ; नियम केले शिथिल - Marathi News | Women recruitment for mega recruitment of ST corporation; Rules made looser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाच्या मेगा भरतीकडे महिलांची पाठ; नियम केले शिथिल

भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...

धावत्या बसमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू  - Marathi News | Passenger death due to heart attack in a moving bus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धावत्या बसमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू 

२ वाजेच्या सुमारास बस बिलोली जवळ आली असतांना झाली घटना ...