आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढ ...
राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्ट ...
एसटीतर्फे चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेला बसलेल्या ३५ हजार ४६३ उमेदवारांपैकी ३० हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. ...
एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी! ...
बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. ...