लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात - Marathi News | Three 'red fairy' accidents in three years | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. ...

डिझेल संपले, १०० बसेस ठप्प : नागपूरच्या गणेशपेठ आगारातील स्थिती - Marathi News | Diesel ends, 100 buses stopped: Ganeshpeth Agar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिझेल संपले, १०० बसेस ठप्प : नागपूरच्या गणेशपेठ आगारातील स्थिती

एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली. ...

बसस्थानकातील ६० दुचाकींची सोडली हवा, चिपळूण एस्. टी. प्रशासनाची कारवाई - Marathi News | Of the two buses in the bus station, the left over, Chiplun Ess. T Administration action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बसस्थानकातील ६० दुचाकींची सोडली हवा, चिपळूण एस्. टी. प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चुकीच्या ठिकाणी दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने ... ...

एसटीला मिळाले ४८ ‘चालक कम वाहक’ - Marathi News | ST gets 48 'driver cum carriers' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीला मिळाले ४८ ‘चालक कम वाहक’

गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी ...

एस.टी. महामंडळामध्ये सुरक्षितता मोहीम - Marathi News | ST Safety campaign in the corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी. महामंडळामध्ये सुरक्षितता मोहीम

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर विभागातर्फे ११ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, व ...

बीड बसस्थानकाचे १४ कोटींचे बांधकाम परवान्याअभावी बंद - Marathi News | Beed bus stop closed due to construction license | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड बसस्थानकाचे १४ कोटींचे बांधकाम परवान्याअभावी बंद

बीडमधील बसस्थानक, विभागीय कार्यालय आणि आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केवळ बांधकाम परवाना नसल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. ...

एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका - Marathi News | Diesel shortages hit ST bus rounds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका

डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जु ...

एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर! - Marathi News | ST corporation freight, warehouse dream not fulfill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर!

प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत ...