नागपूर रेड झोनमध्ये असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ग्रामीण भागात वाहतूक सुरु केली. त्यानुसार पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या अभावी महामंडळास फटका बसला. महामंडळाने एकूण १७ बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था सांभाळली. ...
एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने ...
महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प ...
शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून आठ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यात. यात परतवाडा येथून नागपूर, अकोला, अमरावतीकरिता एसटी बसेस सोडण्यसात आल्या नव्हत्या. केवळ वलगाव, अंजनगाव, चिखलदरा, असदपूर, धारणी, भोकरबर्डीपर्यंत या बसेस सोडण्यात आल्यात. सकाळी परतवाड ...
लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्य ...
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ...
लॉकडाऊनमुळे गेल्या ५८ दिवसांपासून बंद राहिलेल्या लालपरी (एसटी) ची चाके शुक्रवारपासून पूर्ववत धावू लागली. शहरात रिक्षा वाहतूकही सुरू झाली. वाहतुकीची सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना, तर रोजगार पुन्हा सुरू झाल्यामुळे रिक्षा चालक, एसटीचे चालक आणि वाहकांन ...