लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

डिझेल परताव्याचे ३९ कोटी वितरीत करण्यास वित्त विभागाची मान्यता; मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती  - Marathi News | Finance department approves Rs 39 crore for diesel refund; Information of Fisheries Minister Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिझेल परताव्याचे ३९ कोटी वितरीत करण्यास वित्त विभागाची मान्यता; मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती 

मंत्री अस्लम शेख म्हणाले, आधीच्या सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेष १६३ कोटींच्या घरात गेला होता.  हा अनुशेष भरुन काढत आतापर्यंत रु. २१०.६५ कोटींपर्यंत डिझेल परताव्यासाठी निधी मत्स्यव्यवसाय विभागाने वितरीत केला आहे. ...

कोस्टल रोडचे काम वरळीच्या मच्छिमारांनी बंद पाडले! परिसरातील वातावरण चिघळण्याची शक्यता - Marathi News | Worli fishermen stop work on Coastal Road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडचे काम वरळीच्या मच्छिमारांनी बंद पाडले! परिसरातील वातावरण चिघळण्याची शक्यता

मुंबई मनपाने मच्छिमारांच्या मागणीकडे डोळेझाक केली तर, आता मुंबईतील मच्छिमार गप्प बसणार नाहीत. ...

कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, चित्रा वाघ भडकल्या - Marathi News | 'rubber model of organ' in family planning kit given by State Government to Asha Workers; BJP Chitra Wagh Angry on CM Uddhav Thackeray, Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?"

लोकसंख्या वाढीबाबत आशासेविका घरोघरी जात महिलांचे समुपदेशन करतात. परंतु राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या किटनंतर त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ...

इकडे लक्ष द्या! पंतप्रधान आवास योजनेत मोफत नव्हे, १० ते १३ लाखांत घर - Marathi News | Pay attention here! Homes are not free in PM housing scheme, pay 10 to 13 lakh for house! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इकडे लक्ष द्या! पंतप्रधान आवास योजनेत मोफत नव्हे, १० ते १३ लाखांत घर

घरे बांधण्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती आणि कंत्राटदार म्हणून एकाच कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. ...

Maharashtra Guidelines For Holi 2022: होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी; ‘या’ गोष्टी पाळणे बंधनकारक - Marathi News | holi 2022 maharashtra govt home ministry issues guidelines for holi festival holika dahan and dhulivandan 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी; ‘या’ गोष्टी पाळणे बंधनकारक

Maharashtra Guidelines For Holi 2022: कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. ...

औरंगाबादसह राज्यातील २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती - Marathi News | Administrator on 25 Zilla Parishads, 283 Panchayat Samitis in the state including Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसह राज्यातील २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती

मुदतीत निवडणुका घेता येत नसल्याने निवडणूक विभागाच्या पत्रानंतर राज्य सरकारचा निर्णय ...

आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या - Marathi News | Another scam by the health department, appointments to those who failed the written test | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या

विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. ...

राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द - Marathi News | The whole state's attention to 'that' decision; Ward plans of 22 Municipal Corporations in the state will be canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द

भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. ...