लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

‘शिवडी-न्हावाशेवा’चे १२ जानेवारीला लोकार्पण? PM मोदींची वेळ मिळवायचा राज्य सरकारचा प्रयत्न - Marathi News | shivadi nhava sheva likely to launch on january 12 state govt attempt to get pm modi time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शिवडी-न्हावाशेवा’चे १२ जानेवारीला लोकार्पण? PM मोदींची वेळ मिळवायचा राज्य सरकारचा प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

धडधाकट कर्मचारी एकाएकी कसे होतात ‘दिव्यांग’? - Marathi News | divyang employees in state govt and current situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धडधाकट कर्मचारी एकाएकी कसे होतात ‘दिव्यांग’?

बढती व बदलीच्या लाभासाठी बनावट प्रमाणपत्र घेऊन ‘दिव्यांग’ होण्याचे प्रकार वाढलेले दिसतात. राज्यातील ‘दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्या’ची चिकित्सा! ...

तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती - Marathi News | tirupati temple wants another 5 acre plot government should take a decision cidco request | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती

हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे तक्रार केली आहे. ...

नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान; आता ग्रामपंचायतीमध्ये द्या प्रस्ताव - Marathi News | subsidy for digging new wells; Now give the proposal in Gram Panchayat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान; आता ग्रामपंचायतीमध्ये द्या प्रस्ताव

नवीन विहीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज ...

नावापुढे आधी आईचे मग वडिलांचे नाव लागेल; महिला धोरणाला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | mother name should be followed by father name awaiting cabinet approval of fourth women policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नावापुढे आधी आईचे मग वडिलांचे नाव लागेल; महिला धोरणाला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा

आता हे धोरण नव्या वर्षातच मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. ...

एसटी प्रवासात सवलत घेताय? मग आधी आसन क्रमांक तपासा   - Marathi News | taking discount on st travel then check the seat number first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी प्रवासात सवलत घेताय? मग आधी आसन क्रमांक तपासा  

प्रवाशांच्या तक्रारींची दखल, सर्व विभाग नियंत्रकांना निर्देश ...

एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता... बोर्ड पडलाय अडगळीत, प्रवाशांची लुटमार - Marathi News | breakfast for st passengers at rs 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता... बोर्ड पडलाय अडगळीत, प्रवाशांची लुटमार

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. ...

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ धानोरा ग्रामस्थांनी परत लावला - Marathi News | Dhanora villagers put back the chariot of the Evolved Bharat Sankalp Yatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ धानोरा ग्रामस्थांनी परत लावला

मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणतेही कार्यक्रम गावात होऊ देणार नाही ...