लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे - Marathi News | The next installment of 'PM Kisan' scheme will be in June; But you will get money only if you do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे

PM Kisan Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...

आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी? - Marathi News | Bombay High Court's decision to hand over waste lands to farmers; When will it be implemented? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी?

आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

शेतात गाळ भरायचाय.. कुठे कराल गाळासाठी मागणी? किती मिळतंय अनुदान? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | want to fill the field with silt.. Where can I apply for silt? How much subsidy do I get? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात गाळ भरायचाय.. कुठे कराल गाळासाठी मागणी? किती मिळतंय अनुदान? जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. ...

Land Rules: शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू - Marathi News | Rules for maintaining survey map and boundary for purchase of agricultural land now applicable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Land Rules: शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू

Land Purchase Rules: राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे. ...

नैसर्गिक शेती प्रोत्साहन अभियानाला सुरवात; शेतकऱ्यांनो कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | National Mission on Natural Farming NMNF launched; How will farmers benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेती प्रोत्साहन अभियानाला सुरवात; शेतकऱ्यांनो कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर

Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...

ही खतं घ्या.. तरच मिळेल युरिया; रासायनिक खतांच्या लिंकिंगमधून शेतकऱ्यांची लूट - Marathi News | Buy this fertilizer.. only then will you get urea; Farmers are being robbed through linking of chemical fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ही खतं घ्या.. तरच मिळेल युरिया; रासायनिक खतांच्या लिंकिंगमधून शेतकऱ्यांची लूट

fertilizers linking शेतकरी ऊस, भाजीपाला लागणीच्या धावपळीत आहे. खरीप पेरणी पूर्व मशागती ही सुरु आहेत. यातच सध्या रासायनिक खत कंपन्यांकडून युरिया सोबत लिंकिंग खरेदीचा दबाव टाकला जात आहे. ...

पशुसंवर्धन विभागात ५५० अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या; हा पॅटर्न कायम ठेवणार - Marathi News | 550 officers transferred through counseling in Animal Husbandry Department; This pattern will be maintained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागात ५५० अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या; हा पॅटर्न कायम ठेवणार

पशुसंवर्धन विभागात आता समुपदेशनाने बदल्या झाल्या आहेत. यातून अधिकाऱ्यांना समान अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. ...

पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज? - Marathi News | Tourism Department provides concessions for women farmers to set up agritourism businesses; How to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज?

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत दि. १९ जुन २०२३ नुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. ...