लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

५ कोटींच्या भरपाईवर ३०० कोटींचे व्याज, न्यायालयीन लढाईत राज्य सरकारला बसला मोठा भुर्दंड - Marathi News | 300 crores interest on compensation of 5 crores, the state government faced a big problem in the court battle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ कोटींच्या भरपाईवर ३०० कोटींचे व्याज, न्यायालयीन लढाईत राज्य सरकारला बसला मोठा भुर्दंड

कंत्राटदाराला ५ कोटी ७१ लाख अदा करण्याबाबत लवादाने दिलेल्या निर्णयाला सरकारने वेगवेगळ्या   कोर्टात आव्हान दिल्याने जो विलंब झाला, त्यामुळे हा भुर्दंड बसला आहे.  ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश - Marathi News | Education ministry forms steering committee in the state for development of new education policy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश

उच्च व शिक्षण विभागाचा निर्णय; शैक्षणिक सत्र जून २०२३ पासून हाेणार लागू ...

परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित - Marathi News | Parbhani Sub Divisional Water Conservation Officer Prashant Kachhava suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित

सात वर्षांत केलेल्या कामाचीही सचिवांमार्फत चौकशी होणार ...

राज्य समाज कल्याण बोर्डाला निधी मिळणार! ‘लोकमत’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय  - Marathi News | lokmat impact state social welfare board will get funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य समाज कल्याण बोर्डाला निधी मिळणार! ‘लोकमत’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय 

‘समाज कल्याण बोर्ड बंद होण्याच्या मार्गावर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. ...

आजचा अग्रलेख: जुन्या पेन्शनचे टेन्शन - Marathi News | old pension scheme and state govt stand on it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: जुन्या पेन्शनचे टेन्शन

केंद्र सरकारने धाेरणात्मक बाब म्हणून २००४ साली जुनी अर्थात ओपीएस म्हणजे तेव्हाची निवृत्तिवेतन याेजना बंद केली. ...

कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध - Marathi News | Situ's opposed to changes in labour law to include capitalists and employers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...

शिक्षकांसाठी जुनी पेन्शन म्हटल्यास तिजोरीवर ताण; आमदारांना पेन्शन देताना कुठे जातो? - Marathi News | Old pensions for teachers strain the exchequer; Where does it go when paying pension to MLAs? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षकांसाठी जुनी पेन्शन म्हटल्यास तिजोरीवर ताण; आमदारांना पेन्शन देताना कुठे जातो?

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक; शासनाचे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा - Marathi News | 20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी ...