लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना - Marathi News | Guidelines for Direct Service Recruitment of ZP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना

राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. ...

उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा  - Marathi News | Want to shut down the industry Pay 45 days salary; The state government will amend the labor law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा 

बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल.  ...

वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही - Marathi News | A case will be registered if the vehicle is driven carelessly, Himachal pattern now also in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही

हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ...

दिल्ली सरकारचे निर्देश न पाळल्याने सचिवांना नोटीस - Marathi News | Notice to Secretary for non-compliance of Delhi Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचे निर्देश न पाळल्याने सचिवांना नोटीस

दिल्ली सरकारने गेल्या आठवड्यात मोरे यांना त्यांच्या पदावरून हटवले होते. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते निर्णय देताना म्हटले होते की, सार्वजनिक व्यवस्था, पोलिस व जमीन ही क्षेत्रे सोडून इतर सेवांवर दिल्ली सरकारचे कार्यकारी नियंत्रण आहे. ...

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister's testimony in the conference of housing cooperatives will speed up the stalled redevelopment projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. ...

घरांच्या स्वप्नांसाठी शासन ‘ॲक्शन मोड’वर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Govt in 'action mode' for housing dreams, Deputy Chief Minister Fadnavis asserts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या स्वप्नांसाठी शासन ‘ॲक्शन मोड’वर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

स्वयंपुनर्विकास प्रक्रियांसाठी ऑनलाइन प्रणाली... ...

आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात - Marathi News | A series challenges ahead of the BJP Projects of cities like Nashik in cold basket | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात

कर्नाटक, मध्य प्रदेश प्रमाणेच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे काही झाले, त्याविषयी मराठी जनता असाच विचार करणार असेल तर मात्र भाजपसाठी काळजीचा विषय आहे. ...

महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी - Marathi News | 4,000 will be deposited in the farmer's account at the end of the month; The list of farmers called for by the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी

ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...