लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

जिल्हानिहाय एसटी प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन शक्य आहे का? अहवाल दाखल करा - Marathi News | Is it possible to establish district-wise ST caste certificate verification committees in the state? File a report say Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हानिहाय एसटी प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन शक्य आहे का? अहवाल दाखल करा

समित्यांवरील कामाचा भार आणि न्यायालयातील हजारो याचिका कमी करण्यासाठी मुख्य सचिवांना आदेश ...

e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अ‍ॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात - Marathi News | e pik pahani : Mobile app of e pik Pahani updated; Kharif crop survey starts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अ‍ॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात

e pik pahani ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी सुरु झाली आहे. ...

महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांसाठी ७,६३० कोटी मंजूर; रेल्वेचे जाळे आणखी वाढणार - Marathi News | 7 thousand 630 crore approved for two railway lines in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांसाठी ७,६३० कोटी मंजूर; रेल्वेचे जाळे आणखी वाढणार

या प्रकल्पांचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, झारखंड या सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांना फायदा होणार आहे. ...

राज्यातील ८ आदिवासीबहुल जिल्ह्यांत ‘एसईबीसी’ला आरक्षण - Marathi News | reservation for sebc in 8 tribal dominated districts of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ८ आदिवासीबहुल जिल्ह्यांत ‘एसईबीसी’ला आरक्षण

सुधारित आरक्षण लागू करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. ...

राज्य मंत्रिमंडळातील 'या' मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल; कृषी मंत्रिपद आता कुणाकडे? - Marathi News | Changes in the portfolios of 'these' ministers in the state cabinet; Who will be the new agriculture minister? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य मंत्रिमंडळातील 'या' मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल; कृषी मंत्रिपद आता कुणाकडे?

Maharshtra Agriculture Minister राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ...

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र - Marathi News | the height of almatti dam should not be increased karnataka govt should be instructed cm devendra fadnavis letter to the central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र

धरणाची उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत आणि नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ...

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री - Marathi News | manikrao kokate agriculture ministry gone now sports minister and datta bharane is the new agriculture minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बदलाबाबत विनंती केली. ...

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देताच शासनाच्या ऑडिटरची आरआरसी रद्द करण्याची शिफारस; पुन्हा चौकशीचे आदेश - Marathi News | Government auditor recommends cancellation of RRC without paying farmers for sugarcane; orders for further inquiry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देताच शासनाच्या ऑडिटरची आरआरसी रद्द करण्याची शिफारस; पुन्हा चौकशीचे आदेश

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते न केल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली. दोन कारखान्यांनी एफआरपी न देता अहवाल सरकारकडे पाठविला. ...