लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी - Marathi News | Disruption of the order to sew the uniform Resentment at being given 'poor uniform' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी

सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते ...

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे झाले सोपे, मोबाईल ॲप केले विकसित; ॲपची वैशिष्ट्ये..जाणून घ्या - Marathi News | Board has developed mobile app for necessary information, circulars and ancillary facilities related to 10th, 12th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी, बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे झाले सोपे, मोबाईल ॲप केले विकसित; ॲपची वैशिष्ट्ये..जाणून घ्या

कोल्हापूर : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी -बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने ... ...

बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन - Marathi News | 12th February 11th, 10th exam from 21st February; The board appeals not to believe the viral schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | 10th, 12th exam schedule announced in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा दि. ११ तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार ...

३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम - Marathi News | Even if you get 20 marks instead of 35, you will pass New Rules Next Year for Class 10 Maths, Science | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत ...

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल - Marathi News | 10th and 12th exam dates announced by the Maharashtra State board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल

Maharashtra Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू - Marathi News | 10th and 12th supplementary exam start 16 july | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू

यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे ...

दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली - Marathi News | A poor girl from Bhandara came up from the society and succeeded in the 10th exam, the story of Ramabai Chavan struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत विदर्भातील मुलीनं जिद्द उराशी बाळगत समाजासाठी शैक्षणिक दरवाजे उघडले. ...