लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

ड्रेसिंग रुममधील तोडफोडीमागे शाकीबचे डोके - Marathi News | The head of Shakib's head in the dressing room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममधील तोडफोडीमागे शाकीबचे डोके

शाकीबने रागाच्या भरात दरवाजा ढकलताच ड्रेसिंग रुममधील काचा फुटल्याची साक्ष ...

निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय, श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव - Marathi News | Team India beat England by six wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय, श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव

मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ...

निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान - Marathi News | Sri Lanka's 153 against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान

निदाहास चषकात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवलं आहे ...

श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड - Marathi News | Sri Lankan captain suspended from two matches, each player gets 60 percent penalty | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. ...

वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक - Marathi News | Eager to maintain dominance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक

टी-२० तिरंगी मालिकेत शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत यजमान श्रीलंका संघ कमकुवत बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे. ...

बौद्ध-मुस्लिम समाजातील हिंसाचारामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर - Marathi News | Emergency declared in Sri Lanka due to violence in the Buddhist-Muslim community | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बौद्ध-मुस्लिम समाजातील हिंसाचारामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर - Marathi News | These are the five reasons Buddhists and Muslims in Sri Lanka came face to face | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर

बौद्ध आणि मुस्लिम या दोन समजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. ...

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्याने तणाव, भारतीय क्रिकेट संघ सुखरुप - Marathi News | emergency declared in Sri Lanka, Indian Cricket Team is safe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्याने तणाव, भारतीय क्रिकेट संघ सुखरुप

जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे ...