ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाचे गुण गायले जायचे, ज्याच्यावर मॅचफिक्संगचे आरोप झाले त्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हन्सी क्रोनिएचा आजच्या दिवशीच अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ...
पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते. ...