देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. राजीव गांधींची राजकीय कारकीर्द लहान होती, पण.. ...
यंग इंंडियन (वायआय) कंपनीचे ९० कोटी रुपयांचे कर्ज जेव्हा शेअर्समध्ये बदलण्यात आले, तेव्हा यातून कर लावण्यासारखे कोणतेही उत्पन्न मिळाले नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिले. ...
विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विधानानंतर शुक्रवारी खरोखरच श्रीमती गांधी मैदानात उतरलेल्या दिसल्या. ...
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून भाजपचा पराभव करण्यासाठी मोहिम आखण्यात येत आहे. त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर अमेठी या मतदारसंघातून काँग्रेस अध्यक् ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. ...