संरक्षण दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका 60 वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या छातीवर एक मुलगा बसलेला दिसत आहे. या फोटोवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एक वादग्रस्त कमेन्ट केली आहे. ...
सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निफाड : निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्र मात गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ...
सटाणा : शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात चीन-भारत सीमेवर युध्दात भारतीय जवान शहीद झाले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...
मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कु ...