By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या ... Read More
2 weeks ago