By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नागपूरहून २७ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलास दहीकर यांचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. तत्पूर्वी परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी येथील आबालवृद्धांनी हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण ... Read More
4 weeks ago