लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वडगावच्या विवाहित महिलेवर सोलापूरात सामुहिक बलात्कार - Marathi News | Social rapport in Solapur on the married woman of Waggaon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडगावच्या विवाहित महिलेवर सोलापूरात सामुहिक बलात्कार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील एका महिलेस मारहाण करुन तिच्यावर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  ...

माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा - Marathi News | NCP's release to NCP, help of co-minister Subhash Deshmukh, rally of BJP workers at Tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्य ...

बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, रामदास आठवले यांचे आवाहन, सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप - Marathi News | Babasaheb's 'Jaihebheem', urging Ramdas Athavale, concludes Solapur City-District Worker Meet | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, रामदास आठवले यांचे आवाहन, सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप

पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून  या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

सोलापुरात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक - Marathi News | state minister sadabhau khots stone pellet issue solapur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक - Marathi News | State Minister Sadabhau Khots stone pellet issue in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ...

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापूरात निधन - Marathi News | Poet Laxminarayan Bolli passed away in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापूरात निधन

मराठी आणि तेलुगू साहित्याचा पुल बांधणारे आणि आपल्या आशयघन कवितांनी अवघ्या मराठीजनांना प्रिय असलेले कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सायंकाळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...

मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल - Marathi News | Two policemen injured in policemen, Solapur taluka police station, 65 injured in police firing on Muldev | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल

मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचा ...

अक्कलकोटच्या विकासासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून ५.५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर, उपसभापती प्रकाश हिप्परगी यांची माहिती - Marathi News | Solapur Zilla Parishad approves fund of Rs 5.57 crore for development of Akkalkot, information about deputy professor Prakash Himpargi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटच्या विकासासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून ५.५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर, उपसभापती प्रकाश हिप्परगी यांची माहिती

अक्कलकोट तालुक्यातील दलित वस्ती, तांडा वस्ती, धनगरवाडी-वस्ती सुधारणा, शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी जि.प.कडून ५ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती उपभापती प्रकाश हिप्परगी यांनी दिली़  ...