महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला आवश्यक ते काम मिळावे, विस्तारीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध व्हावा व मुख्य म्हणजे येथे मालवाहतूक डब्याचा कारखाना असून येथे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना व्हावा या मागणीसाठी आ. बबनदादा शिंदे हे शिष्टमंडळासह खा.शरद पव ...
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़ ...
मनपाच्या मिनी व मेजर शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची भाडेवाढ बाजारभावाप्रमाणे करण्यासाठी आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात बदल करून रेडिरेकनरनुसार करणे व मुदत संपलेल्या गाळेधारकांवर कारवाई न करता अर्ज केलेल्यांना रितसर फी आकारून मुदतवाढ देण्याचा १६ सप्टेंबरच ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...
‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अ ...
सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले. ...