लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Due to police fear, the youth of Karna drowned in the water of the Bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटका ...

पुण्याची कृपा ; उजनी धरणाची वाटचाल प्लसकडे - Marathi News | Please grace me The Ujni Dam's Way to Plus Plus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्याची कृपा ; उजनी धरणाची वाटचाल प्लसकडे

सोलापूर  : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सोमवारी सकाळी सहा वाजता दौंडमधून ९ हजार ७०४ क्युसेक्सने विसर्गात वाढ झाली. बंडगार्डन येथून १ हजार ३१६ तर दौंडमधून येणारा विसर्ग १४ हजार ११५ क्युसेक ...

भटक्या वस्त्यांचा निधी खर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन - Marathi News | Gram Panchayat Nisin in Solapur district for the expenditure of the wandering expanses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भटक्या वस्त्यांचा निधी खर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन

अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त् ...

शेतकºयांच्या सहभागामुळे सोलापूर जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प - Marathi News | Milk compilation jam in Solapur district due to the participation of farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांच्या सहभागामुळे सोलापूर जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शेतकºयांच्या सहभागामुळे मोठा प्रतिसाद मिळाल्याने दूध संकलनावर परिणाम झाला. सोलापूर जिल्ह्यात खासगी संस्था  व सहकारी संघाचे दररोज सकाळी ७ ते ८ लाख लिटर संकलन होत असताना अवघे ११ हजार लिट ...

पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू - Marathi News | Warkari community was formed in police force - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल ...

आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे... - Marathi News | Ashadhi Vari; Paddle pits on main roads in Pandharpur ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे...

आषाढी सोहळा पाच दिवसांवर, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष ...

विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग - Marathi News | Roads in Barshi, 90 Dinshas of Vidarbha, Marathwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

भगवंत दर्शनानंतर प्रस्थान : संत महंमद खान, कौंडण्यापूरच्या रुक्मिणीमातेची दिंडी रवाना ...

सोलापूर शहरातील रस्त्यांवर पडले खड्डे - Marathi News | Khadde fell on the streets of Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील रस्त्यांवर पडले खड्डे

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व वृद्धांना यातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे ...