काही दिवसांपूर्वीच सोहेल आणि त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह हिला एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. सध्या सोहेल त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ...
सलमान खानने सोहेलच्या लग्नाची खिल्ली उडवत कपिल शर्माच्या शोमध्ये "सोहेल आणि सीमाने पळून जाऊन लग्न केलं होतं. आणि नंतर ती स्वत:च पळून गेली", असं म्हटलं होतं. पण, सीमाने सोहेलला घटस्फोट का दिला, यामागचं कारण तिने सांगितलं होतं. ...
सीमा सजदेहने नुकतीच 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' या शोमध्ये हजेरी लावली होती. एका व्यक्तीने एका महिन्याचे ८ हजार डॉलर देतो म्हणत मला खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं तिने सांगितलं. ...
Seema Sajdeh : सोहेल खानसोबत विभक्त झाल्यानंतर सीमा सजदेहच्या जीवनात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. याबद्दल खुद्द स्वतः सीमा सजदहने खुलासा केला आहे. ...