लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी - Marathi News | Court slaps Pune residents who violate traffic rules; Arrest warrants issued against motorists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी

वाहनचालकांना 8 दिवसाचा कालावधी देण्यात आला असून न्यायालयात उपस्थित न राहिल्यास पोलीस अटक करुन न्यायालयात हजर करणार ...

RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका - Marathi News | RPF rescued 408 children in 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका

किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले ...

कुरुलकर दडवतोय काय अन् घाबरतोय का? व्हाइस लेयर, सायकॉलॉजिकल चाचणीतून हाेईल स्पष्ट - Marathi News | Is Kurulkar hiding and afraid? The vice layer will be clear from the psychological test | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुलकर दडवतोय काय अन् घाबरतोय का? व्हाइस लेयर, सायकॉलॉजिकल चाचणीतून हाेईल स्पष्ट

एटीएसने मागणी केलेल्या ’पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर’ चाचण्याला कुरुलकरचा नकार ...

पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के - Marathi News | Soybean area increased in Pune district Kharipa sowing was 40 percent of average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के

राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत असून त्याचे चित्र पुणे जिल्ह्यातही दिसत आहे ...

निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढतोय; म्हणूनच दरड कोसळण्याच्या घटनेतही वाढ - माधव गाडगीळ - Marathi News | Human intervention in nature is increasing; Hence the increase in landslides - Madhav Gadgil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढतोय; म्हणूनच दरड कोसळण्याच्या घटनेतही वाढ - माधव गाडगीळ

देशभरात दरड कोसळण्याच्या घटनांत शंभरपटीने वाढ, सरकार करतंय काय? गाडगीळ यांचा सवाल ...

धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के - Marathi News | maharashtra dams 37 percent water storage in the state Lowest 25 percent in Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के

राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा ...

दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी! एसटी ने आता मोफत प्रवास, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Good news for the disabled ST Now Free Travel Important Decision of State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी! एसटी ने आता मोफत प्रवास, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

दिव्यांगांना उपचारासाठी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये जावे लागते ...

वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज - Marathi News | Sister-in-law MLA and Dir City President; Both positions are in the same house, some officials are upset | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज

काही भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले ...