लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी - Marathi News | draw up a white paper on expenditure incurred on river improvement projects; Demand of 'Aap' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी

आयुक्तांशी झालेल्या भेटीत आपच्या पदाधिकाऱ्यांनी नदी सुधार व स्वच्छतेसाठीचे निवेदन देऊन आपच्यावतीने महापालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ...

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान - Marathi News | Aamir Khan will implement group farming program in entire Maharashtra in next two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले ...

परीक्षेच्या ३ तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का? याची चाचपणी झाली पाहिजे - शरद गोसावी - Marathi News | Can the student clear the entire paper in 3 hours of the exam This should be tested - Sharad Gosavi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेच्या ३ तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का? याची चाचपणी झाली पाहिजे - शरद गोसावी

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण काही शाळांमध्ये open book exam परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे ...

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध - Marathi News | Asood March in Pune; Baliraja expressed his protest against the government policies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध

शेतकरी संघटनेतर्फे पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला ...

दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार - Marathi News | Four hundred Bharari teams across the state are watching the 10th exam Will keep an eye on the malpractices in the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार

विद्यार्थी, शिक्षकांचे समुपदेशन करूनही काही विद्यार्थी काॅपी करतात हे दुर्देव ...

केवायसी अपडेट करतो; महिलेला पावणेचार लाखांना गंडवले, धायरी परिसरातली घटना - Marathi News | Updates KYC Woman cheated for fifty four lakhs incident in Dhairi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेट करतो; महिलेला पावणेचार लाखांना गंडवले, धायरी परिसरातली घटना

बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे केवायसी अपडेट करायचा आहे, असे सांगून महिलेला फोन आला होता ...

तृतीयपंथी देखील होणार न्यायदानात सहभागी ;लोक अदालतीत १३ पॅनेलमध्ये करण्यात आली नियुक्ती - Marathi News | Third parties will also be involved in justice Appointments were made in 13 panels in Lok Adalat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी देखील होणार न्यायदानात सहभागी ;लोक अदालतीत १३ पॅनेलमध्ये करण्यात आली नियुक्ती

विशेष म्हणजे हे सर्व तृतीयपंथी उच्चशिक्षित असून, त्यांच्या वर्गासाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहेत ...