स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy A52s 5G: Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट देण्यात येईल. युरोपियन व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्ससह भारतीय व्हेरिएंट सादर केला जाईल. ...
Samsung Galaxy A21 Simple: Samsung ने जापानमध्ये Samsung Galaxy A21 Simple स्मार्टफोन सादर केला आहे. जपानमध्ये या स्मार्टफोनची किंमत JPY 22,000 (अंदाजे 14,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. ...
1 सप्टेंबरपासून काही बदल लागू केले जाणार आहे, त्यांच्यामुळे स्मार्टफोन आणि टेक्नॉलॉजी युजर्सच्या खिशावर आणि वापरावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया 5 नियम जे 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. ...
Vivo X70 Series: या सीरिजचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक झाले आहेत. ...
iPhone 13 LEO Satellite Mode: iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो. iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील. ...
Realme Narzo 50i Price in India: Narzo 50A नंतर सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन Realme Narzo 50i ची माहिती समोर आली आहे. लिक्सनुसार हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...
Samsung Galaxy S20 FE 5G Price: Galaxy S20 FE 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. या कायमस्वरूपी कपातीमुळे हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...