लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत   - Marathi News | Xiaomi phone price hike in india Redmi 9 smartphone increase by rs 500  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

Xiaomi Redmi 9 Price In India: शाओमी इंडियाने स्वस्त स्मार्टफोन रेडमी 9 ची किंमत वाढवली आहे. या स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट आता 500 रुपये जास्त देऊन विकत घ्यावे लागतील. ...

5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | low budget android go phone Lenovo K13 launched specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  

Lenovo K13 Launch: Lenovo K13 स्मार्टफोन रशियात सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये UNISOC SC9863A प्रोसेसर आणि आईएमजी8322 जीपीयू मिळतो. ...

फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य   - Marathi News | reliance jio Jiophone next 4g smartphone will be availble at 10 percent down payment of sale price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

Jio Phone Next Price: Reliance Jio आणि Google यांनी मिळून बनवलेल्या JioPhone Next स्मार्टफोनबाबत मोठा खुलासा झाला आहे. हा फोन Basic आणि Advance अश्या दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाईल.   ...

ढासू प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह येणार Realme GT Neo 2; डिजाइन आणि फीचर्सची माहिती लीक  - Marathi News | Realme gt neo 2 key specs and renders leaked online launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ढासू प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह येणार Realme GT Neo 2; डिजाइन आणि फीचर्सची माहिती लीक 

Realme GT Neo 2 Launch: ...

शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान? - Marathi News | Low budget smartphone Tecno Spark 8 officially launched price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान?

Tecno Spark 8 price: Tecno Spark 8 नायजेरियात सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh Battery असे फीचर्स देण्यात आले आहेत.   ...

50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक   - Marathi News | Xiaomi 12 tipped with 50mp triple rear camera and 5x periscope lens | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

Xiaomi 12 Camera Setup: Xiaomi 12 हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. Mix 4 प्रमाणे हा देखील MI ऐवजी शाओमी ब्रँडिंगसह सादर केला जाईल.   ...

बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट   - Marathi News | Infinix hot 11 hot 11s spotted on google play console with with mediatek helio g70 soc android 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट  

Infinix Hot 11 and Hot 11S Listing: Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S स्मार्टफोन्स नुकतेच Google Play Console वर लिस्ट करण्यात आले आहेत. ...

भारतात येणार Dimensity 810 प्रोसेसर असलेला पहिला फोन; Realme 8s ला मिळू शकतो हा मान   - Marathi News | Realme 8s may launch with mediatek dimensity 810 soc in india soon specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येणार Dimensity 810 प्रोसेसर असलेला पहिला फोन; Realme 8s ला मिळू शकतो हा मान  

मीडियाटेकने अलीकडेच Dimensity 810 आणि Dimensity 920 असे दोन स्मार्टफोन प्रोसेसर सादर केले आहेत.  ...