स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...
Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. ...
Samsung Galaxy A52s 5G Price India: Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. ...
Oppo A54 Price Hike: कंपनीने OPPO A54 स्मार्टफोनची किंमत आजपासून 500 रुपयांनी वाढवली आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये देखील या स्मार्टफोनची किंमत कंपनीने वाढवली होती. ...