लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 8000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला भन्नाट फोन  - Marathi News | Blackview bv8800 rugged smartphone launch phone with 8380mah battery 50mp camera and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 8000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला भन्नाट फोन 

Blackview नं आपला नवीन स्मार्टफोन 8000mAh पेक्षा जास्त बॅटरीसह सादर केला आहे. हा एक रगेड फोन आहे त्यामुळे कठीण परिस्थितीत देखील स्मार्टफोन बिनदिक्कत वापरता येतो.   ...

लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद  - Marathi News | Tecno Pova 5G phone launched as companys first 5G phone with Dimensity 900 6000mAh battery 50 mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद 

Tecno Pova 5G Phone: Tecno Pova 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Dimensity 900 चिपसेट आणि 6,000mAh battery, असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. ...

धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempt to break the bank by a teenager in the craz of purchase a pricey mobile | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न

बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नांतील अल्पवयीन मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात ...

योगी सरकारकडून राज्यातील 1 कोटी युवकांना टॅबलेट अन् स्मार्टफोन फ्री - Marathi News | Yogi adiyanath government provides free tablets and smartphones to 1 crore youth in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारकडून राज्यातील 1 कोटी युवकांना टॅबलेट अन् स्मार्टफोन फ्री

योगी सरकारकडून राज्यातील युवकांना तांत्रिकदृष्ट्या अप्रगेड करण्यासाठी मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

Redmi Note 11 4G: Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत   - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 4G Global Model Specs price leaked certified on IMDA and EEC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत  

Redmi Note 11 4G: चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे. ...

OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन - Marathi News | Oppo find x4 series smartphones will be launched in february or march  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन

OPPO Find X4 series: Oppo MediaTek च्या लेटेस्ट Dimensity 9000 आणि Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह दोन स्मार्टफोन सादर करू शकते. ...

बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच - Marathi News | Flipkart offering upto 5000 rupees discount on these budget phone top deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवरील सेलचा विचार करू शकता. फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांच्या आत काही दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यातील काही फोन्सवर ऑफर्स आणि डिल्ससह 5 हजार रुपयंतची सूट मिळत आहे. ...

6GB RAM सह Realme चा बजेट फ्रेंडली फोन सज्ज; 4 शानदार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात - Marathi News | Realme Narzo 9i RAM Specs Price Leak India launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB RAM सह Realme चा बजेट फ्रेंडली फोन सज्ज; 4 शानदार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात

Realme Narzo 9i: Realme Narzo 9i स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची ताकद दिली जाऊ शकते. सोबत कंपनी ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देऊ शकते. ...