लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन   - Marathi News | Huawei Nova Y9A Launched With Pop Up Selfie Camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन  

Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे. ...

इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री   - Marathi News | Oppo Reno 7 Series India Price Leak Again Check All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री  

Oppo Reno 7 Series India Price: Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro फक्त एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह भारतात येतील. ...

540 रुपयांमध्ये तुमचा होईल Oppo शानदार 5G Phone; 31 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी ऑफर - Marathi News | Flipkart Electronics Sale Oppo A53s 5G Available In Just Rs 540 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :540 रुपयांमध्ये तुमचा होईल Oppo शानदार 5G Phone; 31 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी ऑफर

Oppo A53s 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येईल. ईएमआय ऑफर्सचा वापर केल्यास हा फोन 540 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह येतोय स्वस्त 5G Phone; 'ही' कंपनी उडवणार शाओमी-रियलमीची झोप  - Marathi News | Infinix Zero 5G Phone To Be Launched With Mediatek Dimensity 900 Chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह येतोय स्वस्त 5G Phone; 'ही' कंपनी उडवणार शाओमी-रियलमीची झोप 

Budget 5G Phone: Infinix Zero 5G Phone लवकरच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात येईल. ...

फक्त 6,250 रुपयांमध्ये हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन  - Marathi News | Gionee 13 Pro Launched With iPhone 13 Like Design And 13 MP Dual Rear Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6,250 रुपयांमध्ये हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन 

Gionee 13 Pro: Gionee नं अगदी हुबेहूब iPhone 13 च्या डिजाईनसह Gionee 13 Pro स्मार्टफोन सादर केला आहे. ज्यात ड्युअल कॅमेरा, 4GB रॅम आणि Harmony OS देण्यात आला आहे.   ...

Redmi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन करणार शानदार एंट्री; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Redmi 10A Smartphone Will Be Launched With Mediatek Helio G25 Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन करणार शानदार एंट्री; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक 

Budget Smartphone Redmi 10A: Redmi 10A स्मार्टफोन 4GB RAM, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. ...

लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन - Marathi News | Google-Airtel to bring cheap smartphones | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

७५१० कोटींची केली गुंतवणूक; ५ जी तंत्रज्ञानसाठीही मोठी मदत ...

7 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू फोन; हँडसेटमध्ये 12GB RAM आणि 64MP चा शानदार कॅमेरा - Marathi News | Realme X2 Pro Available With Rupees 7000 Discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू फोन; हँडसेटमध्ये 12GB RAM आणि 64MP चा शानदार कॅमेरा

Realme X2 Pro Price And Discount: Realme X2 Pro फोन 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट अशा स्पेक्ससह बाजारात आला आहे. ...