त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care: त्वचेची योग्य काळजी न घेणे आणि खराब गट हेल्थमुळे ही अॅक्नेही समस्या होऊ शकते. चेहऱ्यावर पुरळ येत असेल तर त्वचेचं टेक्स्चर खराब होऊ लागतं. ...
What to Apply on Face After Waking Up: जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल. अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Mustard Oil And Garlic Benefits: लसूण आणि मोहरीचं तेल लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास याचे अनेक औषधी गुण मिळतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ. ...
Skin Care: महत्वाची बाब म्हणजे मुलतानी माती कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. अशात मुलतानी माती चेहऱ्यावर कशा पद्धतीनं लावावी हे जाणून घेऊ. ...