लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे ठरू शकतं घातक! - Marathi News | Perfume on these parts of the body may be risky | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे ठरू शकतं घातक!

रात्री पार्टी असो वा सामान्य गेट टुगेदर लोक फ्रेश होण्यासाठी किंवा आकर्षणासाठी डिओ अथवा परफ्यूमचा वापर करतात. ...

आजीबाईच्या बटव्यातील हे आयुर्वेदिक उपाय; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर! - Marathi News | These herbs are very beneficial for skin problems | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आजीबाईच्या बटव्यातील हे आयुर्वेदिक उपाय; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर!

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनचं गुपित आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आहारामध्ये हेल्दी खा आणि व्यायाम करा. परंतु सध्या बाहेरील गोष्टी त्वचेला फार प्रभावित करत असतात. ...

त्वचेच्या वेगवेगळ्या फायद्यांसाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर! - Marathi News | Tulsi or basil benefits for skin problems, Tulsi can cure skin problem | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेच्या वेगवेगळ्या फायद्यांसाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर!

तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तुळशीच्या पानांच्या सेवनाने खोकला, सर्दी, तणाव आणि इतरही समस्या दूर होतात. ...

हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी करा 'हे' 3 उपाय! - Marathi News | Skin care tips 3 ways to get baby soft hands at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी करा 'हे' 3 उपाय!

हिवाळा संपत आला असला तरी वातावरणातील गारवा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी वाढतचं जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीराच्या इतर अवयवांपेक्षा थंडीचा परिणाम हातांवर चटकन दिसून येतो. ...

असा तयार करा अ‍ॅपल मास्क; चेहरा दिसेल झक्कास! - Marathi News | Method of preparing apple mask and benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :असा तयार करा अ‍ॅपल मास्क; चेहरा दिसेल झक्कास!

शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यसाठीही फायदेशीर ठरतं. ...

आता चॉकलेट वाढवेल तुमच्या पायांचं सौंदर्य; घरीच करा चॉकलेट पेडिक्योर - Marathi News | Chocolate pedicure will increase beauty of your foot | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता चॉकलेट वाढवेल तुमच्या पायांचं सौंदर्य; घरीच करा चॉकलेट पेडिक्योर

दिवसभर धावपळ केल्यामुळे शरीरासोबतच तुमचे पायही थकतात. अशातच पायांचा थकवा दूर करून, त्वचा कोमल आणि मुलायम करण्यासाठी खास काळजी घेणं आवश्यक आहे. अशातच तुम्ही घरातच पायांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करू शकता. ...

Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक! - Marathi News | Valentine Day special makeup tips for parlour style look at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक!

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मग ते घरगुती असो किंवा पार्लर ट्रिटमेंट. सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी त्या वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. ...

वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय... - Marathi News | Due to age losing the face skin do these 3 things triple cleansing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय...

वाढत्या वयासोबतच चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल घडून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. तसेच त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये घडून येणाऱ्या सततच्या बदलांमुळे अनेक महिला त्रस्त असतात ...