लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
तुम्हालाही कोल्ड सोर झालं आहे का? 'या' गोष्टी करतील मदत! - Marathi News | Cold sore and mouth ulcer symptoms and causes home remedies stages treatment prevention | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हालाही कोल्ड सोर झालं आहे का? 'या' गोष्टी करतील मदत!

थंडीमध्ये कोल्ड सोर (Cold Sore) होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे नवीन काय? तर, कोल्ड सोर म्हणजे, तोंडामध्ये, ओठांवर किंवा ओठांच्या आजूबाजूला होणारे अल्सर. ...

Valentine Day : 'या' ब्युटी टिप्स वापराल तर तुमच्यावर खिळून राहील पार्टनरची नजर - Marathi News | Valentines Day beauty tips to get naturally glowing face on this special day | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : 'या' ब्युटी टिप्स वापराल तर तुमच्यावर खिळून राहील पार्टनरची नजर

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. असातच तुम्हीही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहात का? तर तुम्हाला आज आम्ही काही टिपस् सांगणार आहोत. ...

नितळ, तजेलदार त्वचेसाठी करा बटाट्याचा वापर ! - Marathi News | Get glueing skin from the face pack use potato | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नितळ, तजेलदार त्वचेसाठी करा बटाट्याचा वापर !

बटाट्याची भाजी तर आपण सर्वच खातो. स्वयंपाक घरातही अनेकदा कांद्यासोबत बटाटा असतोच. बटाटा आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. कारण त्यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतं. ...

त्वचा मुलायम करण्यासाठी घरच्या घरी तयार करा मॉयश्चरायझर - Marathi News | How to make a simple homemade moisturisers and how to use it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा मुलायम करण्यासाठी घरच्या घरी तयार करा मॉयश्चरायझर

त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मॉयश्चरायझर असतात. एवढचं नव्हे तर त्वचेच्या प्रकारानुसारही वेगवेगळे मॉयश्चरायझर बाजारात उपलब्ध असतात. ...

नारळ पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग 'असे' करा दूर! - Marathi News | This is how coconut water lightens acne scars naturally | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नारळ पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग 'असे' करा दूर!

चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग दिसतात. पिंपल्सचे डाग ही अजिबातच सामान्य बाब नाही. ...

अशुद्ध रक्तामुळे उद्भवतात त्वचेच्या समस्या; अशा करा दूर - Marathi News | Toxins in blood is related with skin diseases ways to keep it away | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अशुद्ध रक्तामुळे उद्भवतात त्वचेच्या समस्या; अशा करा दूर

रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात. ...

World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती - Marathi News | World Cancer Day Special : cancer awareness day causes of skin cancer symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती

स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. ...

तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना? - Marathi News | Is your makeup damaging your eyes know how | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना?

वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. ...