लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती - Marathi News | Sindhudurg fort passenger transport; Governance positive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती

नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखांवरून १ लाख करणे, सिंधुदुर्गमध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता, मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाई ...

वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त ! - Marathi News | 1 crore 51 lakh grant for tree planting received! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष ... ...

शेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती - Marathi News | Agriculture, Horticulture Rain water infiltrated, conditions in Malewad area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...

आदर्श शिक्षक पुरस्कारावरून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हंगामा - Marathi News | Season at Adarsh Shikshak Puraskar at Zilla Parishad General Meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आदर्श शिक्षक पुरस्कारावरून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हंगामा

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव स्पर्धात्मक नसल्याने यावर्षी शिक्षक पुरस्कार दिले जाणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सोमवारी केलेल्या एका विधानावरून शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहात जोरदार हंगाम केला. ...

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा , ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on gambling den in Kankavali, confiscation of 20,000 items including 4 persons | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा , ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन नजीक ३ पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत २० हजार ८२० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल फोन जप्त केले. जुगार प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ...

मध्यरात्री घुसले घरांमध्ये पाणी, वेंगुर्ला शहर जलमय - Marathi News | Water flooded houses in the middle of the night, Vengurla town flooded | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मध्यरात्री घुसले घरांमध्ये पाणी, वेंगुर्ला शहर जलमय

मुसळधार बरसणाऱ्या पावसाने ओहोळातील पाण्याची पातळी वाढल्याने वेंगुर्ला शहरातील काही भाग जलमय झाला. या पावसाचा जोर कायम राहिल्याने ओहोळातील पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसले. ...

शेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत काटेकोर अमंलबजावणी आवश्यक - Marathi News | Opinions expressed on the Agriculture, Marketing Reforms Bill | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत काटेकोर अमंलबजावणी आवश्यक

केंद्र शासनाने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकाना लोकसभा व राज्यसभेने मंजूरी दिली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी त्याची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाचे विविध माध्यमातून चां ...

corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत ! - Marathi News | corona virus: scholarship examination; 6850 students awaiting results! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ...