लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

कोकणातील १३,१५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार, मच्छिमारांमध्ये खळबळ - Marathi News | 13,156 fishing boats in Konkan will be deregistered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील १३,१५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार, मच्छिमारांमध्ये खळबळ

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे. ...

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा :दुर्वा खानविलकर - Marathi News | Inquire about Anganwadi food supplier: Durva Khanvilkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा :दुर्वा खानविलकर

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली. ...

रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Red alert in Mumbai, Thane and Konkan! Warning of heavy rains in Pune, Kolhapur, Satara Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट ...

corona virus : जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीका - Marathi News | Corona virus: Failure to take care of the people, criticism of Parashuram Uparkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीका

कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची ... ...

भाजी विक्रेत्याच्या मृत्यूनंतर खळबळ, पत्नी कोरोनाबाधित - Marathi News | Sensation after the death of the vegetable seller, wife coronated | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजी विक्रेत्याच्या मृत्यूनंतर खळबळ, पत्नी कोरोनाबाधित

कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एका भाजी विक्रेत्याच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तो जरी कोरोनाबाधित नसला तरी त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेते व सलून व् ...

रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट - Marathi News | Pipes have to be made in the forest for rations | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट

कणकवली तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे. ...

Coronavirus Unlock : कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद! - Marathi News | corona virus: spontaneous response to curfew in Kankavali! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!

दिवसेंदिवस कणकवली शहरात वाढणाऱ्या कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे व्यापारी तसेच जनतेने निश्चित केले होते. त्याला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडी ...

coronavirus: एकीकडे रुग्ण दगावताहेत तर दुसरीकडे व्हेंटिलेटर धूळ खाताहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती - Marathi News | coronavirus: Falling without using ventilator in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus: एकीकडे रुग्ण दगावताहेत तर दुसरीकडे व्हेंटिलेटर धूळ खाताहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न कोरोनाच्या काळात प्रामुख्याने गाजला मात्र शासन सर्व परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरचा पुरवठा करत आहे. ...