लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप - Marathi News | Nilesh Rane's allegation that he returned without taking oxygen for Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप

अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.  ...

समुद्री उधाणाचा  मालवण चिवला बीच येथील नौकांना फटका - Marathi News | Floods hit boats at Malvan Chivla Beach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समुद्री उधाणाचा  मालवण चिवला बीच येथील नौकांना फटका

मालवण : अरबी समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छिमारांच्या नौकांना बसला. दोन्ही नौका (होड्या) जाळ्यांसह समुद्रात ... ...

corona virus : कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी पुन्हा गर्दी ! - Marathi News | corona virus: Kankavali market crowded again for shopping! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी पुन्हा गर्दी !

कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी ...

मडुऱ्यात टेम्पोला अपघात; सुदैवाने चालक बचावला - Marathi News | Tempola accident in Madurai; Luckily the driver survived | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मडुऱ्यात टेम्पोला अपघात; सुदैवाने चालक बचावला

बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली ...

corona virus : कोरोनाने ११ दिवसांत घेतले २७ बळी, संक्रमणाचा धोका वाढला - Marathi News | corona virus: Corona took 27 victims in 11 days, increased risk of infection | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कोरोनाने ११ दिवसांत घेतले २७ बळी, संक्रमणाचा धोका वाढला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण जोरदार वाढू लागले आहे. गेल्या अकरा दिवसांत तब्बल २७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत एकूण ५४ बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढविला आहे. मात्र, चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात ...

स्वयंसहायता समूहांची मुख्यमंत्र्याना ४ लाख पत्रे, सिंधुदुर्गातही नियोजन सुरू - Marathi News | 4 lakh letters of self help groups to the Chief Minister, planning also started in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वयंसहायता समूहांची मुख्यमंत्र्याना ४ लाख पत्रे, सिंधुदुर्गातही नियोजन सुरू

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ४५ लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये . कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसूबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता समुह सुमारे ४ लाख पोस्टकार्ड ...

मधुसुदन बांदिवडेकर यांना भाजपाकडून श्रद्धांजली - Marathi News | BJP pays tribute to Madhusudan Bandivadekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मधुसुदन बांदिवडेकर यांना भाजपाकडून श्रद्धांजली

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्यावतीने शोकसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ही सभा व्हर्चुअल माध्यमातून घेण्यात आली. ...

कणकवलीत २० ते २७ सप्टेंबर कालावधीत आठ दिवस कडक जनता कर्फ्यू ! - Marathi News | Eight days strict public curfew in Kankavali from September 20 to 27! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत २० ते २७ सप्टेंबर कालावधीत आठ दिवस कडक जनता कर्फ्यू !

कणकवली शहरात वाढणारा कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. या कालावधीत शहर १०० टक्के बंद रहाणार आहे. ...