कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरवासीयांनी पुकारलेला जनता कर्फ्यू जनतेच्या सहभागामुळे आणि शिवसेनेच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे यशस्वी होत आहे. कर्फ्यू संदर्भात आमचे नेते संदेश पारकर यांनी घेतलेली जनहिताची भूमिका हीच शिवसेनेची भूमिका आहे, अस ...
ग्रामपंचायतीमध्ये डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेली ३ वर्षे मानधनच मिळाले नसल्याची बाब गुरुवारी वित्त समिती सभेत समोर आली. सदस्य गणेश राणे यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसा अहवाल पुढील सभेत सादर ...
कणकवली शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार कणकवलीकरांनी केला आहे. त्यामुळे गेले पाच दिवस कणकवली शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याला गुरुवारीही चांगला प्रतिसाद ...
कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती ...
कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खासगी कोविड रुग्णालयांसाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांवर प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीचे नियंत्रण राहणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ...
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्याल ...
हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.यासाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांन ...
सावंतवाडी तालुक्यात बुधवारी २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील ७ जणांचा तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बांद्यात दिवसभरात नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सावंतवाडी शहरात बाधित व्यक्तीचा अहवाल वीस दिवसांनंतर पु ...