लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Strict action against those who do not wear masks: Uday Samant's warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्र ...

तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू - Marathi News | The fast continued on the third day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू

वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा ...

कणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढली - Marathi News | Kankavali was closed for the sixth day in a row | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढली

कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अ ...

उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा - Marathi News | Support of Gram Sangh women for Umed Abhiyan Sangharsh | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. ...

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे ! - Marathi News | Those traveling by Konkan Railway should arrive at the station an hour earlier! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे !

कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण ...

राजकीय फायद्यासाठी नितेश राणे शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय? - Marathi News | Is Nitesh Rane defaming the government health system for political gain? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजकीय फायद्यासाठी नितेश राणे शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय?

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची बदनामी सातत्याने नितेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी करत आहेत.परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर,अधिकारी,नर्स कर्मचारी रुग्णांना सेवा देत आह ...

पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी - Marathi News | Damage to paddy due to rains, farmers should get compensation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार ...

नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार - Marathi News | Millions of rupees boiled down in the name of loss, the forest department in the dark, the valley type | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार

दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली ... ...