लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला - Marathi News | Sindhudurg son Shankar Dhuri impresses at Cannes Film Festival, first look of 'Bunny' shines internationally | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला

मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली. ...

तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला - Marathi News | Accident to cargo container in Tilari Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला

आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते. ...

ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली!; महामार्गाची प्रलंबित कामे नाही, पण टोलची घाई - Marathi News | Toll collected at Osargaon Toll Naka from tomorrow, No pending highway works, but toll rush | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली!; महामार्गाची प्रलंबित कामे नाही, पण टोलची घाई

वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे ...

वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी - Marathi News | Two wheeler rickshaw collided head on on Vengurla Kudal road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी

अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे ...

शिवसेनेचे शिलेदार समृद्ध, विरोधकांनी काळजी करू नये; अनिल देसाई यांचा टोला - Marathi News | Opposition should not worry about Shiv Sena, MP Anil Desai criticizes the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तुम्‍ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही, अनिल देसाई यांचा विरोधकांना टोला

शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चे अवलोकन करावे. शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही अंगावर घेण्यास तयार ...

तारकर्ली बोट दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल, मृत्यूचा ठपका ठेवत सात जणांना अटक - Marathi News | Authorities take serious note of the Tarkarli boat accident, arresting seven people on death row | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तारकर्ली बोट दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल, मृत्यूचा ठपका ठेवत सात जणांना अटक

बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही जणांना तत्काळ अटकही करण्यात आली आहे. ...

दोडामार्ग जवळ चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | A two-wheeler caught fire near Doda Marg, The driver vigilance averted disaster | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग जवळ चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

या आगीत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. ...

आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना - Marathi News | two-wheeler was killed after being crushed under a truck In Amboli Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ...