लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर अपघात; डंपर चालक जागीच ठार - Marathi News | accident on zarap patradevi bypass on mumbai goa highway at sindhudurg dumper driver died on the spot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर अपघात; डंपर चालक जागीच ठार

ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडरवर चढला व मागील डंपरचा चालक कॅबिनमध्ये अडकून पडला. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीबाबत संभ्रम; तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे - Marathi News | Confusion over toll collection on Mumbai-Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीबाबत संभ्रम; तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे

ओसरगाव, राजापूर, हातिवले टोल नाके आज सुरू होणार? ...

मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुलीबाबत संभ्रम; ओसरगाव, राजापूर हातिवले टोलनाके उद्यापासून सुरू? - Marathi News | confusion over toll collection on mumbai goa highway osargaon rajapur hativale toll plaza to be start from tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुलीबाबत संभ्रम; ओसरगाव, राजापूर हातिवले टोलनाके उद्यापासून सुरू?

याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. ...

मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे - Marathi News | Passengers traveling on Mumbai Goa highway will have to pay toll from tomorrow sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे

राजकीय पक्षांच्या विरोधानंतरही टोलवसुली होणार, तयारी झाली पूर्ण. पाहा किती मोजावे लागतील पैसे ...

शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल - Marathi News | Shiv Sena opinion works then why not Shivbandhan, Vinayak Raut question to Sambhaji Raje from Rajya Sabha candidature | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल

मुख्यमंत्री तुमचा आदर राखतात म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितले होते. ...

वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करा-जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी - Marathi News | Create a patrol team at Watersports Beach says Collector K. Manjulakshmi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करा-जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

बंदर विभागाने बोटींची सुरक्षितता दर महिन्याला तपासावी. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण द्यावे. अनधिकृत बोटी, असुरक्षित बोटी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. ...

..अन्यथा ओसरगाव नाक्यावरील टोलवसुली शिवसेना स्टाईलने बंद पाडू; संदेश पारकर, सतिश सावंतांचा इशारा - Marathi News | Toll collection at Osargaon Naka should be stopped in Shiv Sena style, Warning of Sandesh Parkar, Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अन्यथा ओसरगाव नाक्यावरील टोलवसुली शिवसेना स्टाईलने बंद पाडू; संदेश पारकर, सतिश सावंतांचा इशारा

एम.एच ०७ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्णपणे टोल माफी देण्यात यावी अशी मागणी ...

आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल - Marathi News | The Amboli Forest Department ongoing drive for water has finally come to an end | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली वनविभागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर संपली, उपवनसंरक्षकांनी लढवली शक्कल

आंबोलीत चेरापुंनंतरचा सर्वाधिक पाऊस पडत असतो. पण येथे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ...