लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही - Marathi News | After the Tarkarli tragedy Konkan infamous, annoying tourists are not needed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका. ...

Amboli Ghat: पावसाच्या तोंडावरच आंबोली घाटात दरडींना ड्रिल, धोक्याची शक्यता - Marathi News | drill in Amboli ghat just before the onset of rains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Amboli Ghat: पावसाच्या तोंडावरच आंबोली घाटात दरडींना ड्रिल, धोक्याची शक्यता

बांधकाम विभागानेही घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात आपले काम सुरू केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ...

मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे - Marathi News | Eight years of good governance of Modi government, The country notoriety during the Congress says Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे

कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे - Marathi News | Sindhudurg district archeological splendor, more than 35 carvings on Khotle Dhangarwadi road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे

शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे. ...

..तर समजायचं टोल आंदोलन यशस्वी झाले, नितेश राणेंची शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका - Marathi News | MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena leaders over agitation against toll collection at Osargaon on Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर समजायचं टोल आंदोलन यशस्वी झाले, नितेश राणेंची शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका

टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे अन् ...

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन गरजेचे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे प्रतिपादन - Marathi News | Awareness is needed to prevent consumer fraud says Prantadhikari Vaishali Rajmane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन गरजेचे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे प्रतिपादन

सर्वसामान्य ग्राहक अन्याय होत असताना तक्रार करून काय होणार ? अशी मानसिकता बाळगतो आणि याकरीता प्रबोधन होणे तसेच ग्राहकाला सजग करणे गरजेचे. ...

लाचेची मागणी करणाऱ्या तुळसुली तर्फ माणगावच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Talathi Shinde of Mangaon on behalf of Tulsuli for demanding bribe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लाचेची मागणी करणाऱ्या तुळसुली तर्फ माणगावच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच तलाठी शिंदे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ...

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगावात टोल: शिवसेना आक्रमक, टोलनाक्यावरच मारला ठिय्या - Marathi News | Toll collection at Osargaon on Mumbai Goa highway: Shiv Sena aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगावात टोल: शिवसेना आक्रमक, टोलनाक्यावरच मारला ठिय्या

प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण ...