लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

युद्धामुळे कमोडिटी बाजारात भूकंप! सोने आणि कच्चे तेल महागणार; भारतीयांवर काय परिणाम होईल? - Marathi News | MCX Alert Gold and Crude Oil Expected to Open Higher Amid US-Israel-Iran Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे कमोडिटी बाजारात भूकंप! सोने आणि कच्चे तेल महागणार; भारतीयांवर काय परिणाम होईल?

Gold and Crude Oil : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे सोमवारी भारतीय कमोडिटी बाजारात जोरदार तेजी येऊ शकते. सुरक्षित-निवासी मागणी वाढल्यामुळे एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचे भाव ५% पर्यंत वाढू शकतात. ...

मुले मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती, खेळता-खेळता सापडला खजिना! १९४१ सालची चांदीची नाणी - Marathi News | Children were playing in a pile of mud, and while playing, they found a treasure! Silver coins from 1941 | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुले मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती, खेळता-खेळता सापडला खजिना! १९४१ सालची चांदीची नाणी

शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर काही मुले पायासाठी खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानक माती बाजूला झाली आणि मुलांना एक मातीचे गाडगे दिसले. ...

Gold-Silver Rate Today: फेब्रुवारी संपता-संपता झाली कमाल; सोन्याच्या किमतीत जोरदार तेजी, पटापट चेक करा नवे दर - Marathi News | Gold-Silver Rate Today 28 feb 2026 February ended at its highest Gold prices rose sharply check the new rates quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेब्रुवारी संपता-संपता झाली कमाल; सोन्याच्या किमतीत जोरदार तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold-Silver Rate Today: जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठा चढ-उतार सुरू आहे. ...

Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Silver rate Today 27 feb 2026 Gold and silver became expensive before Holi Silver became more expensive than 6 thousand quickly check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today on MCX: आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार उघडताच दरवाढ झाली आहे. ...

Gold Rate Today: सोन्याची चमक झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा दिल्ली ते मुंबई पर्यंत सोन्याचे नवे दर - Marathi News | Gold Rate Today 26 िाव 2025 Gold become cheaper Check the new gold rates from Delhi to Mumbai before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची चमक झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा दिल्ली ते मुंबई पर्यंत सोन्याचे नवे दर

Gold Price Today 26 Feb 2026 आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी देशातील बहुतांश शहरांमधील सराफा बाजारात सोन्याची चमक काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी? - Marathi News | Gold and Silver Rates in Israel 2026 A Comparative Analysis with Indian Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

Gold Silver rate in Israel : इस्रायलमध्ये सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात, जिथे लोक गुंतवणूक आणि दागिने दोन्हीसाठी ते खरेदी करतात. ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर? - Marathi News | Gold Silver Rate Today on mcx Big fall in gold and silver prices see what are today s new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर?

MCX Gold Silver Price Today: कमोडिटी मार्केटमध्ये आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...

चांदी ६ हजारांनी महागली तर सोन्यातही मोठी वाढ! 'या' कारणामुळे मौल्यवान धातूत पुन्हा तेजी - Marathi News | Gold Price Hits ₹1,60,794 Silver Jumps by ₹6,000 in a Single Day Amid Global Tensions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चांदी ६ हजारांनी महागली तर सोन्यातही मोठी वाढ! 'या' कारणामुळे मौल्यवान धातूत पुन्हा तेजी

Gold Silver Price Hike : काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकाळच्या सत्रात किंचित घसरण झाल्यानंतर आता पुन्हा किमतींनी उच्चांक गाठला आहे. ...