लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
Maharashtra Politics: “गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे - Marathi News | shinde group mp shrikant shinde replied thackeray group aaditya thackeray over criticism on ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: राज्यातील जनतेला रामराज्य कोणते, हे बरोबर माहिती आहे, असे सांगत श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला. ...

Maharashtra Politics: “नशिबाने तुम्हाला हत्ती दिलेत, चप्पल चोरायच्या गोष्टी करु नका”; राजू पाटील कुणावर संतापले? - Marathi News | mns mla raju patil indirectly slams cm eknath shinde son mp shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नशिबाने तुम्हाला हत्ती दिलेत, चप्पल चोरायच्या गोष्टी करु नका”; राजू पाटील कुणावर संतापले?

Maharashtra News: ते श्रेय वगैरे जे काही आहे ना ते तुम्हीच घ्या. आम्हाला त्याची गरज नाही, असे सांगत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. ...

कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध! - Marathi News | Shiv Sena's support for waste processing, Mahavikas Aghadi's opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

बदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. ...

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला - Marathi News | MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ...

Maharashtra Politics:“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare replied cm eknath shinde over criticism on uddhav thackeray and big allegation on shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत, श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. ...

Ambernath: अंबरनाथमध्ये चार दिवस शिव मंदिर आर्ट फेस्टिवल - Marathi News | Four days Shiva Temple Art Festival in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये चार दिवस शिव मंदिर आर्ट फेस्टिवल

Ambernath: अंबरनाथ येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ...

श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा - Marathi News | Shrikant Shinde Allegation Case Defamation case against Sanjay Raut in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा

खासदार श्रीकांत शिंदेंवर हत्येची सुपारी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांना भोवले आहे. ...

संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Protest outside psychiatric hospital against Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...