लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे

Shrikant shinde, Latest Marathi News

विरोधकांनी केवळ व्हीडीओ तयार करावा, आम्ही विकास कामे करत राहू; श्रीकांत शिंदेंचा टोला - Marathi News | Opponents should only make videos, we will continue to do development work; said shivsena MP of Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विरोधकांनी केवळ व्हीडीओ तयार करावा, आम्ही विकास कामे करत राहू; श्रीकांत शिंदेंचा टोला

डोंबिवलीतील पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ...

खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र - Marathi News | shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. ...

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम मार्च 2022 अखेर पूर्ण होणार - श्रीकांत शिंदे  - Marathi News | Work on the fifth and sixth lanes of the Central Railway will be completed by the end of March 2022 - Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम मार्च 2022 अखेर पूर्ण होणार - श्रीकांत शिंदे 

Shrikant Shinde : आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. ...

Ganeshotsav: गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा, या ठिकाणाहून सुटणार बस - Marathi News | Ganeshotsav: Free bus service from Shiv Sena to go to Konkan for Ganeshotsav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा

Free bus service from Shiv Sena: गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली. ...

कोरोना नियम सर्वांना सारखेच; मग राजकारणी असो वा सामान्य नागरिक-  श्रीकांत शिंदे  - Marathi News | Corona rules are the same for everyone, be it politicians or ordinary citizens - Shivsena MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना नियम सर्वांना सारखेच; मग राजकारणी असो वा सामान्य नागरिक-  श्रीकांत शिंदे 

आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. ...

उल्हास अन् वालधूनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी  1208 कोटी 47 लाखाचा निधी मंजूर करा; श्रीकांत शिंदे यांची मागणी - Marathi News | 1208 crore 47 lakh for de-pollution of Ulhas and Anvaldhuni river; Demand of Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास अन् वालधूनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी  1208 कोटी 47 लाखाचा निधी मंजूर करा; श्रीकांत शिंदे यांची मागणी

उल्हास नदी ही राजमाची डोंगरातून उगम पावते. तिच्या पाण्यावर 50 लाख पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. ही नदी प्रदूषित  होत आहे. ...

Chiplun Flood: १६ ट्रक अन् एसटी बस भरून मदत साहित्य घेऊन खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले थेट कोकणात!  - Marathi News | Chiplun Flood MP Shrikant Shinde helping flood affected peoples in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: १६ ट्रक अन् एसटी बस भरून मदत साहित्य घेऊन खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले थेट कोकणात! 

अन्नाधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाण्याचे वाटप ...

वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात - Marathi News | Helping hand to 2,000 flood victims in Warap, Kamba and Mharal areas in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात

kalyan : वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरिकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...