लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाह ...
येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे ...
पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात ...
पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत शिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या. ...
सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दि ...