छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. ...
ब्राह्मणगाव : म.वि.प्र.समाज शिक्षण संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात पुणे येथील प्रा.श्रीरंग बोराडे यांचे नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान संपन्न झाले. ...
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात ...
शहरामधील प्रमुख चौक असलेल्या शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिवतीर्थ या नावाने सव्वातीन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुशोभीकरणामध्ये ...
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...