वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...
मुंबईतील सर्व जमिनी बिल्डरला देण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ...
आमच्या पक्षाकडे इन कमिंग वाढत आहे, याचा अर्थच उबाठा मधील आऊट गोईंग सुरू झाल्याचे शिरसाठ यांनी यावेळी सांगितले ...
Aaditya Thackeray PC News: मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ...
राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेचा अहवाल समोर आला आहे ...
रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी ... ...
आमच्यासोबत कुरघोडीचं राजकारण करत असेल तर ५ वर्ष तिथे राहण्यापेक्षा विरोधातच दुश्मनी घेऊ असंही आव्हानही राजूल पटेल यांनी ठाकरे गटाला दिले. ...